Sunday, 5 June 2016

उधान वारा,
आक्रसलेला पाऊस ,
विजांचे तांडव,
अधीर मन,
पुन्ह: प्रत्यंतर,
दर वर्ऱ्याच्या  पहिल्या पावसाचे.
चंद्रकांत पुरी
३ जून २०११

No comments:

Post a Comment